कान्होजी जेधे प्रतिष्ठाण
आंबवडे. मु पो, आंबवडे ता. भोर-४१२२०६
प्रती,
सर्व मित्राणो.
विषय: कान्होजीराजे जेधे यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यकारण.
विश्ववंदनीय, युगप्रवर्तक छत्रपति शिवरायांची चरणधुळ लाभलेल्या रोहिड खोरयातिल स्वामिनिष्ठ कान्होजीराजे जेधे. दरवर्षीप्रमाणे आमच्या येथे कान्होजी जेधे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम हा अंबवडे गावी कान्होजी जेधेच्या समाधीस्थळा जागी आयोजित केला जातो. कार्यक्रमास मुख्य पाहुणे खा. सुप्रिया सुळे यांची येथे उपस्तित राहणार आहेत.
कार्यक्रमा विषयी
· * सकाळी ९ वाजता कलक्षपुजा.
· * दुपारी मोफत नैत्रशिबीर आयोजित केले आहे.
· * २ वाजता सत्यनारायणची महापुजा.
· * ४ वाजता औरंगाबाद विद्यापीठाचे इतिहासकार डॉ. निरज सांळुखे यांचे व्याख्यान.
· * सायकाळी जेवण समारंभ.
· * शिवशाहीर बाळू जगताप यांचा पोवाडयांच्या कार्यक्रम.
· * १० वाजता कार्यक्रम समाप्ती .
हा कर्यक्रम बुधवारी, दि १३ एप्रिल,२०११ या दिवशी कान्होजीराजे जेधे समाधी स्थळावर होणार आहे. या कार्यक्रमास आपल्याला वेळ कडून यावे ही विनंती.
आपला कृपाभिलाषी,
बाजी जेधे
9762226217
No comments:
Post a Comment